Friday, 12 November 2021

 




ऋतूचा छंद जो  ,
मातीचा गंध तो ....

सावलीचा शोध  तो ,  
फुटलेल्या पालवीचा मोह जो ... 

ऋतूचा वेडा जो  रंगमंच तो ...

नावीन्याचा कल जो ,
निसर्गाचा हाथ तो  , 

ऋतूचा वेडा स्पर्श तो .... 


© Mayuri Mahajan

No comments:

Post a Comment

  ऋतूचा छंद जो  , मातीचा गंध तो .... सावलीचा शोध  तो ,   फुटलेल्या पालवीचा मोह जो ...  ऋतूचा वेडा जो  रंगमंच तो ... नावीन्याचा कल जो , निसर्...